बाळंतपणानंतरचे स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी घरगुती उपाय

| Sakal

बाळंतपणानंतर आलेले स्ट्रेच मार्क्स घरगुती उपायांनी घालवले जाऊ शकतात.

| Sakal

स्ट्रेच मार्क्सवर रोज २० मिनिटे कोरफड लावा.

| Sakal

कोकोआ बटर लावा.

| Sakal

आठवड्यातून ३-४ वेळा साखरेने मालीश करा.

| Sakal

काकडी आणि लिंबाचा रस रोज १५ मिनिटे लावून ठेवा.

| Sakal

रोज रात्री कोकोनट वर्जिन ऑइल लावा.

| Sakal

बेबी ऑइलने मालीश करा.

| Sakal

हे उपाय केल्यानंतर स्ट्रेच मार्क्स हळूहळू नाहीसे होतील.

| Sakal