पुजा बोनकिले
मेष : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कर्क : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.
कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
तुळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृश्चिक : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
धनु : शासकीय कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
मकर : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.
मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.