Horoscope 24 May : अडचणी कमी होतील, या राशींसाठी आजचा दिवस लकी

सकाळ डिजिटल टीम

मेष : नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. काहींच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.

Horoscope 24 May

वृषभ : महत्त्वाची आर्थिक कामे यशस्वी होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Horoscope 24 May

मिथुन : दैनंदिन कामे यशस्वी होतील. अडचणी कमी होतील.

Horoscope 24 May

कर्क : महत्त्वाची कामे नकोत. आध्यात्मिक क्षेत्रात काहींचे मन रमेल.

Horoscope 24 May

सिंह : काहींना अचानक धनलाभ संभवतो. विविध लाभ होतील.

Horoscope 24 May

कन्या : व्यवसायामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने विचार कराल. नोकरीतील व्यक्तींना सुसंधी लाभेल.

Horoscope 24 May

तुळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नातेवाईकांच्या मदतीने अनेक कामे पूर्ण करू शकाल.

Horoscope 24 May

वृश्‍चिक : मानसिक अस्वस्थता राहील. महत्त्वाची कामे नकोत.

Horoscope 24 May

धनु : वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. आनंदी व आशावादी रहाल.

Horoscope 24 May

मकर : अनपेक्षितपणे एखाद्या मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागेल. हितशत्रुंवर मात कराल.

Horoscope 24 May

कुंभ : मनोबल, आत्मविश्‍वास, तुमचे निर्णय योग्य ठरतील.

Horoscope 24 May

मीन : प्रॉपर्टीस दिवस चांगला आहे. गुंतवणुकीची कामे यशस्वी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope 24 May