Horoscope 26 May : या राशींनी प्रत्येक काम सावधगिरीने करा, यशात अडचणी

| Sakal

मेष : कामाकडे लक्ष लागणार नाही. कुठल्या न कुठल्या गोष्टीची काळजी व चिंता वाटत राहाणार आहे.

| Sakal

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

| Sakal

मिथुन : बर्‍याचशा गोष्टी अनुकूल घडतील. शैक्षणिक क्षेत्रातील व कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.

| Sakal

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात एखादी संधी लाभेल. अनेकांशी सुसंवाद निर्माण करू शकाल.

| Sakal

सिंह : व्यवसायात समाधानकारक वातावरण राहाणार आहे. प्रॉपर्टी, बांधकाम, इस्टेट एजंट या व्यवसायातील व्यक्तीना विशेष फायदा होईल.

| Sakal

कन्या : अडलेली व खोळंबलेली कामे मार्गी लागतील. तुमच्या स्वभावामध्ये हट्टीपणा निर्माण होेेईल.

| Sakal

तुळ : यापुढे काही काळ सावधगिरीने वागावे लागणार आहे. कोणत्याही कामात फार मोठ्या यशाची अपेक्षा बाळगणे योग्य होणार नाही.

| Sakal

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

| Sakal

धनु : प्रवास शक्यतो टाळावेत. शासकीय कर्मचार्‍यांनी नोकरीमध्ये विशेष काळजी घ्यावी.

| Sakal

मकर : गेली काही महिने अडलेली कामे आता मार्गी लागतील. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

| Sakal

कुंभ : प्रत्येक काम सावधगिरीने व काळजीने करावे लागेल. कामात मोठ्या यशाची अपेक्षा करू नये.

| Sakal

मीन : परिस्थिती सुधारत आहे. आशादायक वातावरण निर्माण होईल.

| Sakal