WPL2023 च्या ओपनिंगचं होस्टिंग अभिनेत्री आणि टीव्ही अँकर मंदिरा बेदी हीनं केलं.
होस्टिंगच्या आपल्या लाजवाब शैलीसाठी मंदिरा ओळखली जाते.
प्रचंड फीटनेस फ्रीक असणारी मंदिरा हॉटनेसचा बॉम्ब आहे.
वुमन्स आयपीएलचं होस्टिंग केल्यानं तिच्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अभ्यास, टॅलेंट, अभिनय, फीटनेस यामुळं तिच्यातला आत्मविश्वास वाखानण्याजोगा आहे.
मंदिरा सध्या ट्विटरवर ट्रेंडिंग असून तीच वुमन्स आयपीएलच्या होस्टिंगसाठी योग्य असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
होस्टिंगचा मंदिराला अनेक वर्षांचा अनुभव असल्यानं आयपीएलमध्येही तिचा उत्साह दांडगा आहे.
२००४ साली भारतीय महिला क्रिकेट टीमला स्पॉन्सरशीप मिळावी यासाठी मंदिरानं आपली एन्डॉर्समेंट फी देखील घेतली नव्हती.