Eating Habits: चपाती खाण्याची योग्य वेळ कोणती?

सकाळ डिजिटल टीम

चपाती आपण दररोज जेवणात खातो पण चपाती खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहितीये का?

चपाती गहू किंवा कोणत्याही पिठापासून बनवली असली तरी त्यात मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्व असतात.

अनेकजण तव्यावर चपाती खूप कमी पण हाय फ्लेमवर अधिक शेकतात यामुळे चपाती आतून कच्च्या राहतात.

चपाती बनविण्यासाठी 15 ते 20 मिनट कणकेचा गोळा तयार ठेवा आणि मीडीयम गॅस वर तव्यावर चपाती बनवा आणि त्यानंतर फ्लेम वर शेका.

कच्च्या चपात्यांमुळे पोट बिघडण्याची अधिक शक्यता असते.

न्युट्रीशनिस्टच्या मते चपाती दिवसा खाणे अधिक चांगले आहे

कारण चपातीमध्ये असलेले फायबर आपली पचनशक्ती कमी करतात

त्यामुळे चपाती नेहमी दाळवरण, भाजी कढी किंवा दह्यासोबत खा.

चपाती सोबत तूपासोबत खाल्ल्याने शरिराला मुबलक प्रमाणात अमिनो एसिड मिळते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.