Social Media Tips : सोशल मीडियावर फेमस कसं व्हाल?

सकाळ डिजिटल टीम

मागच्या काही वर्षांपासून लोक स्टार्टअप कडे मोठ्या संख्येने वळताना दिसत आहेत.

How to became Famous on social media check these tricks
How to became Famous on social media check these tricks

त्यामुळे आता डिजीटल कंटेंट क्रिएटर या क्षेत्राकडे करिअर म्हणून अनेकांचा कल वाढताना दिसत आहे.

How to became Famous on social media check these tricks

काही रिसर्चनुसार २०२३ मध्ये देशात कंटेंट क्रिएटर्सची संख्या १० कोटींचा आकडा पार करेल असे सांगितले जात आहे.

How to became Famous on social media check these tricks

३५ शहरातील १५०० पेक्षा अधिक इंफ्लुअंसर्सच्या आधारावर एक रिपोर्ट तयार करण्यात आली आहे.

How to became Famous on social media check these tricks

कंटेंट क्रिएटर्सना त्यांचे स्किल्स माहिती असणे आवश्यक असते आणि त्यावर काम करत राहाणे गरजेचे असते.

How to became Famous on social media check these tricks

सोशल मीडिया ऑडियंसला आपल्या पोस्टमध्ये एंगेज करून ठेवणे हेच त्यांचं काम आहे.

How to became Famous on social media check these tricks

त्यामुळे फेमस होण्याकरित स्वचःचा कंटेंट बनवा आणि त्याबाबत प्रामाणिक राहा.

How to became Famous on social media check these tricks

एक्सप्लोर पेजवर लक्ष ठेऊन इतरांच्या ट्रेंडिग पोस्टवर देखील फाहात राहा.

How to became Famous on social media check these tricks

कोलॅबरेशन करिता ब्रँड्ससोबत संपर्क वाढवा. यामुले तुमचा रिच वाढेल .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How to became Famous on social media check these tricks