त्वचेच्या रंगाप्रमाणे लिपस्टिकची शेड कशी निवडावी?

वैष्णवी कारंजकर

त्वचेचा रंग उजळ व गोरा असल्यास लिपस्टिक पीच, न्यूड पिंक, वांगी कलरची निवडू शकता.

Lipstick | Sakal

याच रंगांमधल्या मॅट लिपस्टिकही चांगल्या दिसतील.

Lipstick | Sakal

लिपस्टिक कोणत्याही रंगाची असूदे जर ती डार्क असेल तर डोळ्यांचा मेकअप शक्यतो हलका ठेवावा.

Lipstick | Sakal

त्वचेचा रंग सावळा असल्यास डार्क शेड्स निवडू शकता.

Lipstick | Sakal

म्हणजे लाल, नारंगी अशा लिपस्टिकही चांगल्या दिसतील.

Lipstick | Sakal

फक्त अशावेळी मेकअप हा चेहरा उजळ दिसेल असा असावा.

Lipstick | Sakal

क्लासिक न्यूड शेड गोऱ्या मुलींवर चांगली दिसते.

Lipstick | Sakal

तर न्यूड शेड थोडा प्रोफेशनल लूक देते, ऑफिसला जाताना ही शेड लावू शकता.

Lipstick | Sakal

लाल रंगाची लिपस्टिक कोणत्याही त्वचेच्या मुलींवर उठून दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lipstick | Sakal