Makeup Brush : अशी करा मेकअप ब्रशची स्वच्छता; नाहीतर....

| Sakal

मेकअप ब्रश स्वच्छ न करताच वापरल्यास त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे येऊ शकतात. त्यामुळे तो योग्य पद्धतीने स्वच्छ करणे आवश्यक आहे.

| Sakal

ब्रशचे केस स्वच्छ करण्यासाठी हातांचाच वापर करा.

| Sakal

मेकअप करताना वापरली जाणारी स्प्रे बॉटलसुद्धा स्वच्छ करा.

| Sakal

महिन्यातून किमान एकदा ब्रश स्वच्छ करा.

| Sakal

ब्रश स्वच्छ करण्यासाठी इलेक्ट्रिक मशीनचा वापर करणे शक्यतो टाळा.

| Sakal

माइल्ड शॅम्पू किंवा हॅण्डवॉशचा वापर करा.

| Sakal

टॉवेलऐवजी क्लिंजींग ऑइल स्टीकचा वापर करून ब्रश सुकवा.

| Sakal

कोमट पाण्याचा वापर करा.

| Sakal