इन्स्टाग्राम या सोशल साईटचे तरुणाईमध्ये क्रेझ आहे.
तरुणाई इन्स्टाग्रामवरून पैसे देखील कमावते.
तुम्ही इन्स्टाग्रामच्या Instagram Creator Fund सहभागी होऊ शकता.
सर्वप्रथम तुमचं इन्स्टाग्रामवरील अकाउंट क्रिएटर अकाउंट हवं.
त्यानंतर उच्च दर्जाचे रिल्स शेअर करा ज्यातून तुमचा टॅलेंट दिसेल.
इन्स्टाग्रामवर आपले फॉलोवर्स वाढवा.
Creator Fund प्रोग्राम जॉईन करा, हा ऑप्शन प्रोफाईलमध्ये क्रिएटर फंड या नावाने उपलब्ध आहे.
त्यानंतर तुम्ही जाहिरातीतून उत्पन्न मिळविण्यासाठी पात्र होऊ शकता.
इन्स्टाग्रामचा Instagram Creator Fund हा पर्याय निवडक लोकांसाठीच आहे.