परफेक्ट कपल एकमेकांना सर्व गोष्टी शेअर करतात.
कधीही कोणतीही गोष्ट लपवत नाही. त्यामुळे त्यांच्या नात्यात विश्वास खूप स्ट्राँग असतो.
परफेक्ट कपल कधीच एकमेकांना बंधनात लादत नाही. ते एकमेकांना स्पेस देतात.
परफेक्ट कपल एकमेकांच्या आवडीनिवडी स्वीकारतात.
परफेक्ट कपल एकमेकांच्या विचारांची रिस्पेक्ट करतात.
परफेक्ट कपल एकमेकांना गुण दोषांसह स्वीकारतात.
परफेक्ट कपल कठिण प्रसंगी एकमेकांसोबत खंबीरपणे उभे राहतात.
परफेक्ट कपल नेहमी एकमेकांना सपोर्ट करतात.
परफेक्ट कपल एकमेकांना प्रोत्साहन देतात. त्यांना पुढे जाण्यास मदत करतात.
एकमेकांची काळजी घेतात, समजून घेतात, एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात.