रात्री झोप येत नाहीये? ट्राय करा हे उपाय

सकाळ डिजिटल टीम

how to get get better sleep at night

शारीरिक आणि मानसिकरित्या स्वस्थ राहण्यासाठी पुरेशी झोपे घेणे खूप आवश्यक असते.

how to get get better sleep at night

आजकाल अनेकांना निद्रानाश किंव झोप न येण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते.

how to get get better sleep at night

तज्ञांच्या मते एका वयस्क व्यक्तीला कमीत कमी सात तास झोप घेणे आवश्यक असते.

how to get get better sleep at night

तुम्हाला ही अशी समस्या येत असेल तर तुम्ही पुढे दिलेले हे काही उपाय ट्रा करु शकता.

how to get get better sleep at night

झोप पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.

how to get get better sleep at night

चांगली झोप यावी याकरिता तुमचं दैनंदीन रुटीन योग्य असणे गरजेचे असते, यासाठी योग्य नियोजन करा.

how to get get better sleep at night

रात्री वेळेत झोपायचे असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठावे लागेल यामुळे तुम्हाला रात्री झोप लागणे शक्य होईल.

how to get get better sleep at night

चांगली झोप लागण्यासाठी योग्य आहार देखील गरजेचा असतो, रात्रीचं जास्त जेवन करण्याने झोपेवर परिणाम होऊ शक

how to get get better sleep at night

रात्री झोपण्याअगोदर फोन किंवा इतर गॅजेट्स वापरणे टाळा.

how to get get better sleep at night

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, कोणत्याही विशेष माहितीसाठी तज्ञांना भेटा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

how to get get better sleep at night