बूटांमधील दुर्गंधी कशी घालवाल ?

| Sakal

बूट थंड पाण्याने हाताने धुवावेत. वॉशिंग सोल्यूशनमध्ये थोडे जंतूनाशकही घालू शकता.

| Sakal

बूटांना हवेशीर जागी ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया निर्माण होत नाहीत.

| Sakal

मेडिकेटेड फूट पावडर किंवा बेकींग सोड्याचा वापर केल्यास बूटांना बुरशी लागत नाही.

| Sakal

पायांना येणारा घाम रोखू शकलात तर बूट ओले होणार नाहीत व बॅक्टेरिया निर्माण होणार नाहीत.

| Sakal

एकदा पायावर स्प्रे करून बघा की तुम्हाला त्याची अॅलर्जी होते की नाही.

| Sakal

पायांवर डिओड्रंट मारल्यास दुर्गंधी पसरवणारी बुरशी आणि कवक यांची निर्मिती थांबते.

| Sakal

टेक्निकल स्वेट मटेरियलपासून तयार झालेले मोजे पाय व बूट कोरडे ठेवतात.

| Sakal

जिमचे बूट बॅगेत ठेवण्याआधी सुकू द्या.

| Sakal