हातांचा कोरडेपणा कसा घालवाल ?

| Sakal

बदलते वातावरण आणि काम यांमुळे हात कोरडे पडतात.

| Sakal

अर्धा चमचा नारळाच्या तेलामध्ये एक चमचा साखर मिसळून ते हातांना लावा. थोड्या वेळाने हात धुवून त्यावर मॉइश्चराइजर लावा.

| Sakal

रात्री हातांना नारळाचे तेल लावा आणि हातमोजे घालून झोपा.

| Sakal

हातांना १५-२० मिनिटे अॅलोवेरा जेल लावून ठेवा आणि कोमट पाण्याने धुआ.

| Sakal

रोज हातांना व्हॅसलिन लावून झोपा.

| Sakal

आठवड्यातून एकदा हातांना मधाने मालीश करा.

| Sakal

एग यॉक मध्ये लेसीथीन असतं. ते आठवड्यातून ३-४ वेळा हातांना लावा.

| Sakal

बेसन, दही आणि हळद यांचे मिश्रण २० मिनिटे हातांना लावून ठेवा.

| Sakal

बदाम तेल आणि गव्हाचे तेल एकत्र करून लावा.

| Sakal