तुमच्या क्रशला असं करा इम्प्रेस...

| Sakal

जी व्यक्ती आवडते त्या व्यक्तीसमोर आपल्या भावना व्यक्त करताना आत्मविश्वास बाळगा.

| Sakal

मिश्कील वृत्तीच्या लोकांसोबत कोणी कंटाळत नाही.

| Sakal

आपल्या जोडीदाराच्या आवडी-निवडी जाणून घ्या आणि त्या आपल्या आवडी-निवडी बनवा. तसेच आपल्या मूळ आवडी-निवडी विसरू नका.

| Sakal

नजरेला नजर भिडवून बोलल्याने तुमचा आत्मविश्वास दिसतो.

| Sakal

जोडीदाराला आवडेल म्हणून कशाचीही स्तुती करू नका. यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल.

| Sakal

सतत बढाई किंवा फुशारकी मारणे बंद करा.

| Sakal

जोडीदार तुमच्यासाठी काही करत असल्यास आभार माना.

| Sakal

एखाद्या गोष्टीचा अट्टहास धरू नका. जोडीदाराची कोणत्याही गोष्टीत अडवणूक करू नका.

| Sakal