Breast Milk : छातीचं दूध वाढवण्यासाठी हे खा

| Sakal

स्तनपानामुळे मुलांमधील रोगप्रतिकार क्षमता वाढते.

| Sakal

पुरेसे दूध न येणे ही नव्या मातांसाठी मोठी समस्या असते. यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करा.

| Sakal

तिळामध्ये कॅल्शिअम, मिनरल्स आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिड असते.

| Sakal

नाचणीमुळे हिमोग्लोबीन वाढते.

| Sakal

बडिशेपमुळे पचन चांगले होते आणि फाइटोइस्ट्रोजन मिळते.

| Sakal

शतावरीमुळे प्रोलॅक्टिन लेव्हल वाढते.

| Sakal

डिंकाच्या लाडूतूनही अनेक पोषक तत्त्वे मिळतात.

| Sakal

मेथीचे दाणे खा.

| Sakal