Fresh Fish : ताजी मासळी कशी ओळखाल ?

नमिता धुरी

कधीतरी मासे घ्यायला बाजारात गेल्यास ताजे मासे कसे ओळखावेत हे कळत नाही. मग आज जाणून घ्या.

Fresh Fish

ताज्या माशांचे डोळे चमकत असतात आणि ते वर आलेले असतात.

Fresh Fish

ताज्या माशांचे गाल लाल आणि चमकदार असतात.

Fresh Fish

शिळ्या माशांची खवलं गळून पडतात.

Fresh Fish

ताजा मासा हलका गुलाबी आणि नरम असतो. त्वचा चमकदार असते.

Fresh Fish

ताज्या माशांची शेपूट फुललेली असते.

Fresh Fish

शिळ्या माशांना तीव्र वास येतो.

Fresh Fish

माशाचं पोट फुगलेलं असेल तर तो शिळा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fresh Fish