DIY : घरच्या घरी पेन्सिल बनवा; पर्यावरण वाचवा

सकाळ डिजिटल टीम

युज अँड थ्रोच्या जमान्यात प्लास्टिकमुळे वाढणारं प्रदूषण रोखण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आपल्या मुलांसोबत करता येईल.

Newspaper Pencil | Sakal

पर्यावरणाला हानिकारक असलेल्या प्लास्टिकचे पेन पेन्सिल वापरण्यापेक्षा घरच्या घरी पेन्सिल पेन बनवता येईल.

Newspaper Pencil | Sakal

घरातली जुनी वर्तमानपत्रे किंवा वापरलेले कागद घ्या. लीड बाजारात सहज उपलब्ध होईल.

Newspaper Pencil | Sakal

कागदाच्या पट्ट्या कापून त्याच्या मधोमध लीड किंवा पेनची रिफील वापरा आणि त्याची एक घट्ट गुंडाळी करा.

Newspaper Pencil | Sakal

झालं तुमचं पेन किंवा पेन्सिल तयार!

Newspaper Pencil | Sakal

या कागदी पेन, पेन्सिलच्या टोकाशी बिया भरता येईल. म्हणजे वापरून झाल्यावर या पेन्सिली मातीत पुरल्या तरी बिया रुजतील.

Newspaper Pencil | Sakal

यामुळे लहान मुलांना तसंच परिवारातल्या सदस्यांमध्येही सामाजिक आणि पर्यावरणाचं भान रुजेल.

Newspaper Pencil | Sakal

आणि हे तयार करताना मिळणाऱ्या आनंदामुळे मुले आपोआपच स्क्रिनपासून दूर राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Newspaper Pencil | Sakal