गुडघेदुखीच्या त्रासाने वैतागलाय? करा हे सोपी घरगुती उपाय

| Sakal

गुडघेदुखीच्या वेदनांमुळे आपली ‘quality of life खालावते ज्याचा परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होतो.

| Sakal

आज आपण गुडघेदुखीचा त्रास कसा थांबवायचा, यासंदर्भात जाणून घेणार आहोत.

| Sakal

गुडघ्यांवर अतिरिक्त भार पडल्यामुळे गुडघे दुखतात त्यामुळे वजन आटोक्यात ठेवा.

| Sakal

गुडघ्यांचा व्यायाम केल्यानेही गुडघे दुखीचा त्रास कमी होतो.

| Sakal

दुखऱ्या गुडघ्याला बर्फाचा शेक द्या. शेक देताना बर्फाचा तुकडा एका रुमालात गुंडाळून घेऊन शेक द्यावा.

| Sakal

झोपताना किंवा नुसतं बसताना सुद्धा गुडघा जरा उंचीवर ठेवावा.

| Sakal

स्त्रियांनी उंच टाचांच्या चपला फार वेळ घालू नयेत.

| Sakal

जवस, आक्रोड यात कॅल्शिअम जास्त असलेल्या हा पदार्थांच्या नियमित सेवनाने हाडांची दुखणी आटोक्यात राहायला मदत होते.

| Sakal

हळद आणि दूध असं एकत्र घेतल्यावर जखमा लवकर भरून येतात आणि त्यामुळे गुडघे दुखणं सुद्धा कमी होतं.

| Sakal