Kitchen Tips : स्वयंपाकघरातला LPG गॅस कसा वाचवाल ?

नमिता धुरी

जेवण गरम करण्यासाठी ओव्हनचा वापर करा.

Kitchen Tips

कढईत भाजी करायची असेल तर आधी भाजी शिजवून घ्या.

Kitchen Tips

जेवण गॅसवर शिजत असताना ते झाकून ठेवा.

Kitchen Tips

तवा आधी गरम करून घ्या आणि मग दोन-तीन चपात्या एकत्र शेकवा.

Kitchen Tips

फ्रीजमधून काढलेल्या अन्नाचा थंडावा कमी होऊ द्या मगच ते गरम करा.

Kitchen Tips

आग मोठी ठेवा.

Kitchen Tips

डाळी, मटण, चिकन शिजवण्यासाठी कूकरचा वापर करा.

Kitchen Tips

तांदूळ आणि डाळ भिजवून मगच शिजवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kitchen Tips