तुम्ही कधी पॅण्टी लायनर्सचा वापर केला आहे का. नसेल केला तर ही माहिती वाचा.
पॅण्टी लायनर्स हे सॅनिटरी पॅडपेक्षा छोटे असतात. व्हाइट डिस्चार्जसाठी याचा वापर होतो.
पॅडप्रमाणेच हे पाहिले जातात.
योनिच्या भोवताली ओलसरपणा जाणवत असल्यास पॅण्टी लायनर्स वापरा.
जास्त रक्त जास्त असल्यास याचा उपयोग होऊ शकत नाही.
दर ३-४ तासांनी लायनर बदला.
पॅडसारखा त्याचा वापर होऊ शकत नाही.
हे दीर्घकाळ वापरू नयेत.