You Tubeवर जाहिरातींशिवाय कसे पाहाल व्हिडिओ?

| Sakal

युट्यूबवर सर्वच विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ असतात.

| Sakal

या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहताना अधुनमधून जाहिराती दिसतात ज्यामुळं तुम्ही वैतागून जाता.

| Sakal

पण या जाहिरातींपासून सुटका मिळवण्यासाठी ही ट्रिक फॉलो करा.

| Sakal

युट्यूबवर सलग व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिमियम सबस्क्रिप्शन घ्या.

| Sakal

प्रिमियम सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला अनेक खास सुविधांचा लाभ मिळेल.

| Sakal

आता तुम्हाला व्हिडिओ स्ट्रीम करताना मध्येच येणाऱ्या जाहिराती दिसणार नाहीत.

| Sakal

याशिवाय तुम्ही युट्यूबचा व्हिडिओ बँकग्राऊंडलाही पाहू शकता.

| Sakal

युट्यूबचा व्हिडिओ डाऊनलोड करुन पाहिल्यास देखील जाहिरातील दिसत नाहीत.

| Sakal