Selfish People
Selfish Peopleesakal

Selfish माणसं कशी असतात? त्यांच्या वागण्यातून असं ओळखता येईल

काही लोकांच्या वागण्यातून त्यांचा सेल्फिशनेस दिसून येतो
Selfish People
Selfish People

तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असे लोक दिसतील

तुमची पर्सनल लाइफ असो किंवा प्रोफेशनल लाइफ असो तुम्हाला स्वार्थी लोक प्रत्येक ठिकाणी दिसून येतील.

Selfish People
Selfish People

अशा लोकांचा तुमच्यावर परिणाम होतो

स्वार्थी लोक तुमच्या मानसिकतेवर नकारात्मक प्रभाव पाडतात.

Selfish People
Selfish People

गोड बोल

स्वार्थी लोक त्यांना गरज पडेल तेव्हा तुमच्याशी गोड बोलतात जेणेकरून तुम्ही नाही म्हणू शकणार नाहीत.

Selfish People
Selfish People

सिंपथी

अशी व्यक्ती तुम्हाला ती किती उदास आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात.

Selfish People
Selfish People

तुम्हाला एखाद्याच्या नजरेत खोटं पाडतात

जेव्हा तुम्ही अशा लोकांचं म्हणणं ऐकत नाही तेव्हा ते तुम्हाला इतरांच्या नजरेत विलन सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

Selfish People
Selfish People

काम होत पर्यंत मागे लागणे

अशा लोकांची कामे निघेपर्यंत ते तुम्हाला वारंवार काम करून त्रास देतील. काम होताच तुम्हाला थँक्स म्हणून निघून जातील.

Selfish People
Selfish People

तुमचा विचार न करणारी

असे लोक दुसऱ्यांचा विचार करत नाहीत.

Selfish People
Selfish People

वेळ काळ बघत नाहीत

अशी लोक कामासाठी वेळ काळ बघत नाही. त्यांना गरज असेल तेव्हा ते तुमचा वापर करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com