Hruta Durgule: लाल लाली उतू चालली हृताच्या लाल ओठावरी..

| Sakal

अभिनेत्री हृता दुर्गुळे हे मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेत असलेलं नाव..

| Sakal

विशेष म्हणजे सर्वाधिक चाहतावर्ग मिळवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होतो.

| Sakal

गेली काही दिवस तिच्या नव्या चित्रपटाची चर्चा सुरू होती.

| Sakal

लवकरच हृता 'सर्किट' या सिनेमातून झळकणार आहे.

| Sakal

मधुर भांडारकर दिग्दर्शित या चित्रपटात हृता आणि वैभव तत्ववादी प्रमुख भूमिकेत आहेत.

| Sakal

याच चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने हृताने हा खास लुक केला होता.

| Sakal

हृताच्या या लुकने चाहते मात्र घायाळ झाले आहेत.

| Sakal