Hugging Benefits: गले मिलो तो सही..! Hug करण्याचे आहेत गजब फायदे

साक्षी राऊत

धावपळीच्या जीवशैलीमध्ये सध्या अनेकांना स्ट्रेस, टेंशन येणे हे फार सामान्य झाले आहे. मात्र आता तुमचा स्ट्रेस दूर करण्याची अनोखी ट्रीक आपण जाणून घेऊया.

अनेक रिसर्च आणि स्टडीजमधून असे पुढे आले आहे की तुमच्या जवळच्या व्यक्तींना हग करणे फायदेशीर ठरते.

हग केल्याने तुमचं मूड स्वींग होतं. तसेच तुम्ही पॉजिटीव्ह फील करता. म्हणून रोज निदान एकदा तरी तुमच्या जवळच्या व्यक्तीस हग करायला हवे.

टेंशन दूर होते - जेव्हा तुम्ही कोणाला हग करता तेव्हा तुम्हाला समाधान मिळाल्याचीही जाणीव होते.

हग केल्याने तुमची मेमरी प्रबळ होते. कारण हग केल्याने तुम्ही प्रसन्न राहाता. ज्यामुळे तुमचा ब्रेन पॉवर वाढतो.

हग केल्याने तुमची मेमरी प्रबळ होते. कारण हग केल्याने तुम्ही प्रसन्न राहाता. ज्यामुळे तुमचा ब्रेन पॉवर वाढतो.

ब्लड सर्क्युलेशन वाढतं - हग केल्याने ब्लड आणि ऑक्सीजन सर्क्युलेशन वाढतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.