रॉयल लूकमध्ये हुमाचा ग्लॅमर्स अंदाज Huma Qureshi

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या वेगवेगळ्या स्टाईलने ओळखली जाते.

huma qureshi | Sakal

नुकतेच हुमा कुरेशीने लेहेंगा घालून फोटोशूट केले आहे.

huma qureshi | Sakal

लाईट कलरच्या लेहेंग्यामध्ये हुमा खूपच सुंदर दिसत आहे.

huma qureshi | Sakal

गळ्यात हेव्ही कुंदन असलेला सेट आणि मांगटिका मध्ये हुमा अप्सराच दिसत आहे

huma qureshi | Sakal

हुमा कुरेशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

huma qureshi | Sakal

आपल्या फॅशन सेन्समुळे हुमा कुरेशी नेहमी चर्चेत असते.

huma qureshi | Sakal

हुमा कुरेशीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

huma qureshi | Sakal

तिने हे फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

huma qureshi | Sakal