Love Marriage: लव्ह मॅरेज करताय? मग हे वाचाच

| Sakal

गेल्या काही काळात लव्ह मॅरेज करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. मुलगा असो वा मुलगी आपल्या पसंतीनुसार जोडीदाराची निवड करतात.

| Sakal

लव्ह मॅरेज करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असतात.

| Sakal

लव्ह मॅरेज करताना कुटुंबातील जवळच्या सदस्याला सांगा

| Sakal

आपण लव्ह मॅरेज करणार आहोत, याची घरच्यांना विशेषत: आई वडिलांना कल्पना द्या.

| Sakal

लव्ह मॅरेज करण्यापूर्वी तुमच्या प्रेयसी किंवा प्रियकराची कुटूंबासोबत भेट घालवा.

| Sakal

लव्ह मेरेज करताना लग्नात आई-वडील, कुटुंबाचा सहभाग असणे आवश्यक आहे, त्यांच्या आशीर्वादाशिवाय लग्न करू नका.

| Sakal

लव्ह मेरेज करण्यापूर्वी आपल्या जोडीदाराच्या आवडीनिवडी, सवयी, अपेक्षा, गुण, दोष आधीच माहिती असायला हवे त्यामुळे भविष्यात संसार करताना फारशी अडचण येत नाही.

| Sakal