डोक्यात खाज येत असेल तर 'हे' उपाय करा

| Sakal

डोक्याला दही लावून त्यास काही काळ सोडल्यानंतर डोके धुवा.

| Sakal

दह्याचा वापर केवळ खाण्यापूर्तीच नव्हे, तर डोक्यातील खाज घालवण्यातही उपयुक्त ठरू शकतो.

| Sakal

निंबूच्या वापराने देखील डोक्यातील खाजेची समस्या टळू शकते. 

| Sakal

निंबूमध्ये मोठ्या प्रमाणात सिट्रिक अ‍ॅसिड आढळते.

| Sakal

तेलासोबत मालिश केल्याने खाजेची समस्या दूर होऊ शकते.

| Sakal

नारळाच्या तेलाच्या वापराने देखील डोक्यातील खाज दूर होण्यास मदत होऊ शकते. 

| Sakal

नारळाच्या पाण्याने डोक्याची मालिश करावी.

| Sakal

त्यामुळे संसर्ग दूर होऊ शकतो.

| Sakal