अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरणार
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत चार कोटी महिलांची तपासणी व औषधोपचार
बचत गटातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार
पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असलेल्या मुलींच्या सक्षमीकरणाकरता 'लेक लाडकी' योजना
यातील लाभार्थी मुलीचे वय १८ पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये दिले जाणार.
राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकीटात सर्व महिलांना पन्नास टक्के सवलत
अल्पसंख्यांक महिलांच्या आर्थिक विकासासाठी १५ जिल्ह्यांत ३००० बचत गट तयार करणार