उन्हाळ्यात उपलब्ध असणारे, दृष्टी वाढवणारे पदार्थ! Eye Care

Aishwarya Musale

लोकांची दृष्टी

आजच्या काळात लहान वयातच लोकांची दृष्टी कमकुवत होते. कारण आजच्या काळात लोक आपला बराचसा वेळ लॅपटॉप आणि मोबाईलवर घालवतात.

eye | sakal

आहाराकडे लक्ष द्या

दृष्टी वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे उन्हाळ्यातील काही पदार्थांचा आहारात समावेश अवश्य करावा.

eye | sakal

आंबट पदार्थ

व्हिटॅमिन सी आंबट पदार्थांमध्ये आढळते. व्हिटॅमिन सी संपूर्ण आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. आहारात आंबट गोष्टींचा समावेश केल्यास ते त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

eye | sakal

दृष्टी वाढवणारे पदार्थ

त्यामुळे दृष्टी वाढवण्यासाठी आहारात फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे. यासाठी संत्री, द्राक्षे, पपई आणि टोमॅटो चे सेवन करावे.

eye | sakal

टरबूज खा

उन्हाळ्यात टरबूजचे सेवन अवश्य करावे. कारण यात 90 टक्के पाणी असते जे आपल्या शरीरासाठी आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.

eye | sakal

डोळ्यांसाठी खूप चांगले

त्याचबरोबर टरबूजमध्ये व्हिटॅमिन ए देखील असते जे डोळ्यांसाठी खूप चांगले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन केल्याने दृष्टी चांगली होते, वाढते.

eye | sakal

पालेभाज्या

पालेभाज्या फक्त हिवाळ्यातच नव्हे तर उन्हाळ्यातही खाव्यात. पालेभाज्या खाल्ल्याने दृष्टी तेज होते आणि अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.

eye | sakal

मोतीबिंदू

त्याचबरोबर पालेभाज्या खाल्ल्याने मोतीबिंदू वगैरे पासून बचाव होण्यास मदत होते. त्याचबरोबर दृष्टी वाढण्यासही मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eye | sakal