रविंद्र जडेजाने डाईव्ह मारत झेल पकडला
ऑस्ट्रेलिया विरूद्धचा पहिला एकदिवसीय सामना आज सुरू आहे
मार्नस लॅबुशेन याने मारलेला चेंडू जडेजाने डाईव्ह मारत पकडला
हे दृश्य एवढे मनमोहक होते की, मैदानात फक्त जल्लोष होत राहिला
यावेळी कुलदीप यादव गोलंदाजी करत होता
टेस्ट सिरीज जिंकून भारताने WTC फायनलमध्ये झेप घेतली आहे
WTC फायनल जिंकण्याची भारताची अपेक्षा असेल