भारतीय पुरुषांना अनुष्का शर्मा या अभिनेत्रीचं प्रचंड वेड आहे.
कतरिनासुद्धा पुरुषांकडून सर्वाधिक सर्च केली जाते.
प्रियंका चोप्रा भारतात राहात नसली तरीसुद्धा तिची पुरुषांमध्ये अजूनही क्रेज दिसून येते.
ऐश्वर्याचीसुद्धा पुरुषांना वेगळीच भूरळ आहे.
माधुरी दिक्षित तर पुरुषांची एवरग्रीन लाडकी अभिनेत्री आहे.
दीपिकाची स्लीम ड्रिम फिरग तरुणींनाच नाही तर पुरुषांनादेखील फार आवडते.
करीना नव्वदच्या दशकापासून ते आतापर्यंत पुरुषांची फेवरेट असलेली अभिनेत्री आहे.