रब्बा ने तुझको बनाने में... ग्लॅमरस सानियाची ही रुपेही पाहा : Sania Mirza

Amit Ujagare (अमित उजागरे)

टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या खेळानं भारताला नावलौकिक मिळवून दिला आहे.

Sania Mirza

सानियानं नुकतीच टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Sania Mirza

ऑस्ट्रेलियन ओपन ही ग्रँड स्लॅम स्पर्धा तिची शेवटची स्पर्धा ठरणार आहे.

Sania Mirza

निवृत्तीची घोषणा करताना तिनं एक भावनिक पत्र सोशल मीडियावर पोस्ट केलं.

Sania Mirza

यामध्ये तिनं मुलाच्या संगोपनासाठी आपल्याला वेळ मिळत नसल्याचं म्हटलं आहे.

Sania Mirza

सहाजकिच सानिया गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक चढउतारातून जात आहे.

Sania Mirza

वयाच्या ६ व्या वर्षापासून तिनं टेनिस खेळायला सुरुवात केली, नंतर २००३ मध्ये तीनं व्यावसायिक टेनिस खेळण्यास सुरुवात केली.

Sania Mirza

सानियानं आजवर ४ ग्रँड स्लॅम स्पर्धेत अजिंक्यपदं मिळवली. तिला अर्जुन अन् पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sania Mirza