क्रिकेटमध्येच नव्हे तर अभ्यासातही कुणापेक्षा कमी नाही शेफाली

Kiran Mahanavar

स्टार भारतीय महिला क्रिकेटर शेफाली वर्मा क्रिकेटबरोबरच अभ्यासामध्येही पुढे आहे.

Shafali Verma Class 12th Result

CBSE ने शुक्रवारी 12 मे रोजी निकाल जाहीर केला.

Shafali Verma Class 12th Result

भारतीय महिला क्रिकेटर शेफाली वर्माला 12वीत 80 टक्के गुण मिळवले.

Shafali Verma Class 12th Result

इयत्ता 12वीमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर शेफाली खूप आनंदी दिसली.

Shafali Verma Class 12th Result

शेफाली वर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिची 12वी वर्गाची मार्कशीट हातात धरताना दिसत आहे.

Shafali Verma Class 12th Result

या वर्षाच्या सुरुवातीला (2023) महिला अंडर-19 विश्वचषक खेळला गेला.

Shafali Verma Class 12th Result

ज्यामध्ये टीम इंडियाने शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला.

Shafali Verma Class 12th Result

टीम इंडियाने फायनलमध्ये इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले.

Shafali Verma Class 12th Result

शेफाली वर्मा टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shafali Verma Class 12th Result