India's Most Beautiful Women : सौंदर्य असं की बघता बघतच राहाल

सकाळ डिजिटल टीम

तब्बल तीन दशकांपासून बॉलीवुडमध्ये अॅक्टिव्ह सहभाग असणारी माधुरी दिक्षित ही आजही तेवढीच सुंदर दिसते.

मिस इंडिया सुष्मिता सेन ही भारतील सुंदर महिलांमधील एक महिला आहे.

ऐश्वर्या राय बच्चन हिला देखील जगात तिच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते.

तिनिया सचदेव ही प्रसिद्ध अथलेट्स दिसायला देखणी आहे. स्पोर्ट्स क्षेत्रातील हा एक देखणा चेहरा आहे.

करीना कपूर बॉलीवुडची एवरग्रीन अभिनेत्री चाळीशीनंतरही सुंदर दिसते.

अदिती राव ही सुद्धा देखणी अभिनेत्री आहे.

दीपिका पादुकोण ही बॉलीवुड क्षेत्रातील डॅशिंग अभिनेत्री मानली जाते.

सानिया मिर्झा हा देखील स्पोर्ट्स क्षेत्रातील देखणा चेहरा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.