India’s Top 7 Tallest Buildings : या आहेत भारतातील सर्वात उंच इमारती

सकाळ डिजिटल टीम

Imperial 3 - मुंबई

ही पहिली अशी गगनचुंबी ईमारत आहे ज्याचे आर्किटेक्चर अगदी इकोफ्रेंडली आहे. या ईमारतीची उंची 396.2 मीटर आहे. या ईमारतीत एकून १६ फ्लोअर्स आहेत.

India’s Top 7 Tallest Buildings

Three Sixty West Tower B - मुंबई

या इमारतीला दोन टॉवर्स आहेत. तिची उंची ३७२ मीट आहे. ही इमारत वरळी मुंबईमध्ये आहे.

India’s Top 7 Tallest Buildings

Palais Royale - मुंबई

या इमारतीची उंची ३२० मीटर असून यात एकूण ५६ फ्लोअर्स आहेत. या इमारतीत ३ स्विमिंग पूल, बॅडमिंटन स्पेस, स्पा, हेअर सलून अशा सगळ्या सुखसुविधा आहेत.

India’s Top 7 Tallest Buildings

नमस्ते टॉवर - मुंबई

हे टॉवर ही जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. या इमारतीची उंची ३१६ मीटर आहे. या बिल्डिंगमध्ये रेसिडेंशियल आणि कमर्शियल अपार्टमेंट्स आहेत. या इमारतीत एकून ६३ फ्लोअर असून ही इमारत मुंबईच्या सेनापती बापट रोडला आहे.

India’s Top 7 Tallest Buildings

सुपरनोवा स्पिरा नोएडा

या इमारतीची उंची ३०० मीटर असून ही नोएडाची लँडमार्क म्हणूनही ओळखली जाते.

India’s Top 7 Tallest Buildings

Lokhandwala Minerva - मुंबई

या इमारतीचं बांधकाम २०१० मध्ये सुरु झालं. या इमारतीची उंची २९७ मीटर असून यात एकूण ९० फ्लोअर्स आहेत.

India’s Top 7 Tallest Buildings

World View - मुंबई

या इमारतीतून संपूर्ण व्ह्यू फार सुरेख दिसते. ही ट्रिप्लेट इमारत २९१ मीट उंच असून यात ८२ फ्लोअर्स आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India’s Top 7 Tallest Buildings