Indira Gandhi : हत्येच्या काही काळ आधीच राहुल गांधी आजींना भेटले होते

सकाळ डिजिटल टीम

माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती

Indira Gandhi - Rahul Gandhi | Sakal

सध्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्यांचे लाडके नातू होते

Indira Gandhi - Rahul Gandhi | Sakal

राहुल गांधींना इंदिरा गांधी यांना एक गोष्ट सांगितली आहे

Indira Gandhi - Rahul Gandhi | Sakal

सोनियासारखी मुलगी तुला आयुष्यात कधीच मिळणार नाही असं इंदिरा यांनी राहुल यांना सांगितलं होतं.

Indira Gandhi - Rahul Gandhi | Sakal

राजीव गांधी हे पायलट होते, पण इंदिरा गांधींच्या निधनानंतर त्यांना पंतप्रधानपदाची शपथ घ्यावी लागली

Indira Gandhi - Rahul Gandhi | Sakal

हत्येच्या काही काळ अगोदर राहुल गांधी आपल्या आजीला भेटले होते

Indira Gandhi - Rahul Gandhi | Sakal

आजीला भेटल्यानंतर काही काळातच त्यांचा खून करण्यात आला होता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indira Gandhi - Rahul Gandhi | Sakal