आलिया भटचं लग्न झालं, तिला बाळही झालं पण तिच्या सासरच्या घरचे फोटो कधी पाहिलेत का ?
मुंबईतील वांद्रे येथे हे आलिशान घर आहे. हे घर इतकं भव्य आहे की आलिया आणि रणबीरचं लग्न याच घरात झालं.
संपूर्ण घराच्या भिंतींना पांढरा रंग देण्यात आला आहे.
घरात सुंदर फर्निचरही आहे.
आलियाची बेडरूम अतिशय सहज-सुंदर पद्धतीने सजवण्यात आली आहे.
इथे पुस्तकांसाठी एक राखीव कपाट आहे.
हा आलियाच्या घराचा डायनिंग एरिया आहे.
घरात ठिकठिकाणी भिंतीवर आणि टेबलवर लॅम्प लावण्यात आले आहेत.