Food: झटपट तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स!

सकाळ डिजिटल टीम

उपावासाच्या दिवशी केळ्याचे चिप्स, बटाट्याचे चिप्स भरपूर खाल्ले जातात. घरच्या घरी झटपट असे बनवा केळ्याचे चिप्स

प्रथम कच्ची केळी सोलून घ्या.

एका भांड्यात थंड पाणी टाका आणि त्यात मीठ घाला.

आता त्यात सोललेली केळी 10-12 मिनिटे ठेवा.

त्यानंतर चिप कटर वापरा आणि केळ्याचे काप करून घ्या.

कापलेले हे तुकडे कागदावर १० मिनिटं पसरवा.

केळ्याचे काप सुकल्यानंतर गरम गरम तेलात तळा.

तळलेल्या चिप्सवर वरून काळीमिरी पूड, मीठ घालून सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.