कॉफी म्हणजे प्रेम, चहा म्हणजे आयुष्य
माझ्या आयुष्यात तिला सुद्धा तितकंच महत्त्व आहे, जितकं Tea ला आहे.
चहाची वेळ नसते, पण वेळेला चहाच लागतो
एक साधा प्रश्न विचारला मी त्याला, की प्रेम म्हणजे काय आहे तुझ्यासाठी
त्याने एक शब्द बोलून मला गप्प केलं, 'चहा'
इच्छा तेथे मार्ग, चहा तिथे स्वर्ग
प्रेमाचं मिश्रण आठवणींच्या मंद आचेवर ठेवले की
झाला आपला दोन कप मैत्रीचा चहा
अमृत म्हणा विष म्हणा, काही फरक पडत नाही
वेळेवरती चहा हवा, बाकी काही म्हणणं नाही
रात्री तुझी आठवण आणि सकाळी चहा, आवडत आपल्याला
चहा प्यायला बोलावलं तर, वातावरण घरच्यासारखं बनत
आणि तुझं कॉफीला बोलणं, ऑफिस सारखं वाटतं