IPL 2023 पूर्वी धोनीचे डोले-शोले पाहिले का?

| Sakal

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 साठी उत्साह वाढला आहे.

| Sakal

आयपीएलचा 16वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे.

| Sakal

संघांनी स्पर्धेच्या तयारीत कोणतीही कसर सोडली नाही.

| Sakal

एमएस धोनीचा सराव सत्रात षटकार ठोकताना बायसेप्सचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

| Sakal

वयाच्या 41व्या वर्षीही त्याच्या तंदुरुस्तीबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे.

| Sakal

अनेक चाहत्यांनी त्याला पुन्हा फलंदाजी करताना पाहून आनंद व्यक्त केला आहे.

| Sakal

आयपीएल 2023 हा एमएस धोनीसाठी लीगमधील शेवटचा हंगाम असणार आहे.

| Sakal