IPL 2023 : संधीचं सोनं करणारा... कोण आहे विष्णू विनोद?

Kiran Mahanavar

मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळवताना गतविजेत्या गुजरात टायटन्सचा 27 धावांनी धुव्वा उडवला.

Mumbai Indians who is Vishnu Vinod

मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेदले, त्याचं नाव आहे विष्णू विनोद.

Mumbai Indians who is Vishnu Vinod

सुमारे 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलमध्ये विष्णू विनोद मैदानावर फलंदाजीसाठी उतरला.

Mumbai Indians who is Vishnu Vinod

मोहम्मद शमीच्या चेंडूवर विष्णू विनोदने जोरदार षटकार मारला.

Mumbai Indians who is Vishnu Vinod

विष्णू विनोदने मारलेला हा षटकार IPL 2023 मधील 'सर्वोतकृष्ट शॉट' असल्याचे सांगण्यात येत आहे.

Mumbai Indians who is Vishnu Vinod

विष्णू विनोदच्या शॉटवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.

Mumbai Indians who is Vishnu Vinod

मुंबई इंडियन्सने विष्णू विनोदला लिलावात 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते.

Mumbai Indians who is Vishnu Vinod

गुजरातविरुद्ध विष्णू विनोदने 20 चेंडूत 30 धावा केल्या यादम्यान 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians who is Vishnu Vinod