IPL 2023 : आयपीएलच्या नियमात बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

| Sakal

आयपीएलच्या 2023 हंगामात दोन मोठे बदल झाले आहेत.

| Sakal

यंदाच्या हंगामात दोन ग्रुप करण्यात आले आहेत.

| Sakal

प्रत्येक संघाला प्रत्येकी 14 सामने खेळावे लागणार आहेत.

| Sakal

ग्रुप A मधील संघ

मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स

| Sakal

ग्रुप B मधील संघ

चेन्नई सुपर किंग्ज, सनराईजर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, रॉयल्स चॅलेंजर बेंगलोर, पंजाब किंग्ज

| Sakal

ग्रुप A मधील संघांना ग्रुप B मधील संघांसोबत दोन सामने खेळावे लागणार आहेत.

| Sakal

एकाच ग्रुपमधील संघांसोबत प्रत्येकी 1 सामना खेळावा लागणार आहे.

| Sakal