कुरकुरीत मशरूम अन्... हार्दिक पांड्या व्हेजिटरीयन

धनश्री ओतारी

हार्दिक पांड्या त्याच्या जोरदार बॅटींगमुळं नेहमीच चर्चेत असतो.

Hardik Pandya is a fan of Gujarati food

भारताचा स्टार खेळाडू म्हणून पांड्याची ओळख आहे.

Hardik Pandya is a fan of Gujarati food

पांड्या क्रिकेट मैदानासोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

Hardik Pandya is a fan of Gujarati food

दरम्यान, पांड्या व्हेजिटरीयन असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.

Hardik Pandya is a fan of Gujarati food

पांड्याचे आवडते पदार्थ पाहता चर्चेला उधाणं आलं आहे.

Hardik Pandya is a fan of Gujarati food

पांड्याला फालुदा, लसुनी पालक, दाल तडका आवडतो.

Hardik Pandya is a fan of Gujarati food

तसेच, गुजराती खिचडी आणि कुरकुरीत मशरूम खाणेही पांड्याला आवडते.

Hardik Pandya is a fan of Gujarati food

यासोबतच खमन, फाफडा आणि भाकरवडी या गुजराती पदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडत असल्याचे पांड्याने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya is a fan of Gujarati food