उन्हाळ्यात केसांना तेल लावावं की नाही?

वैष्णवी कारंजकर

उन्हाळ्यात लोक केसांना तेल लावणं टाळतात.

Hair Oiling | Sakal

उन्हाळ्यात घाम, धूळ, तेल यामुळे केस खराब होतात.

Hair Oiling | Sakal

पण मग उन्हाळ्यात केसाला तेल लावणारच नाही का?

Hair Oiling | Sakal

उन्हाळ्यातही केसांना कंडिशनिंगची गरज असते.

Hair Oiling | Sakal

उन्हाळ्यात केस डिहायड्रेट होतात, त्यामुळे गळूही शकतात.

Hair Oiling | Sakal

त्यामुळे उन्हाळ्यातही स्कॅल्पला तेलाने मसाज करा.

Hair Oiling | Sakal

उन्हाळ्यात केसांना मोहरीचं तेल लावणं उत्तम.

Hair Oil | Sakal

यामुळे केसातला कोंडा कमी व्हायला मदत होते.

Hair Oil | Sakal

तसंच डोक्याला खाजही येत नाही, इतर इन्फेक्शनही रोखता येता.

Hair Oil | Sakal

यासाठी केसांना मोहरीचं तेल लावावं आणि काही वेळाने केस स्वच्छ धुवून घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.