Relationship: तुमचा बॉयफ्रेंड तुमच्याबद्दल सिरीअस आहे? कसं ओळखाल?

| Sakal

हल्ली अनेक रिलेशनशिपमध्ये टाईमपासचे प्रकरण अधिक दिसून येतात

| Sakal

मग तुमचा बॉयफ्रेंड तुमच्यासोबत फक्त टाईमपास करतोय का किंवा तुमच्याबद्दल खरंच सिरीअस आहे का हे जाणून घेणे गरजेचे आहे.

| Sakal

तुम्ही स्वत:ला ओझ समजायला लागता. त्याला तुम्ही त्रास देत आहात, अशी भावना मनात येते

| Sakal

तुम्ही नाराज असाल तर तुमच्या पार्टनरला काहीही फरक पडत नाही. ते आपल्याच विश्वात मग्न राहतात.

| Sakal

जर तुमचा ब़़ॉयफ्रेंड तुमच्याबाबत सीरीअस नसेल तर तो फक्त तुमच्यासोबत टाईमपास करतो फक्त तुमच्या सौंदर्यावरच तो भाळतो

| Sakal

जर बॉयफ्रेंड भविष्याबाबत काहीही एक चर्चा करत नाही, लग्नाविषयी बोलायचं टाळतो, म्हणजेच तो तुमच्याबाबत सीरिअस नाही.

| Sakal

तुमचा पार्टनर तुम्हाला त्याच्या कुटूंबाबत काहीही शेअर करत नाही एवढंच काय तर तुमचं नातं त्याच्या मित्रांपुढेही उघड करत नाही.

| Sakal

तुमचा बॉयफ्रेंड प्रेम, विश्वास, आपुलकी, काळजी या सर्व गोष्टींना फार काही महत्त्व न देता शारिरीक संबंधाकडे वळतो.

| Sakal