अभिनेत्री इशिता दत्त लवकरच फिरंगी या आगामी सिनेमात कपिल शर्मासह दिसणार आहे
ऑनस्क्रीन अजय देवगणची मुलगी असलेल्या इशिताने आपल्या बॉयफ्रेंडसह गुपचूप लग्न केले
इशितानं अजय देवगनच्या ‘दृष्ट्यम’ या चित्रपटातून प्रेक्षकाचं मन जिंकलं
इशिता नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करत असते
इशिता हे फोटो पोस्ट होताच सोशल मीडियावर व्हायरल होतात