Ishita Dutta : दृश्यम फेम इशिताचा ग्लॅमरस अंदाज, चाहते झाले घायाळ

| Sakal

'दृश्यम-2' च्या स्क्रिनिंगमध्ये इशिताच्या ग्लॅमरस अवताराने सर्वांना थक्क केले आहे

| Sakal

इशिताने तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे

| Sakal

केवळ सौंदर्याच्या बाबतीतच नाही तर स्टाईलच्या बाबतीतही इशिता इतर अभिनेत्रींना मागे टाकत आहे

| Sakal

पाश्चात्य पोशाखांपासून ते पारंपारिक साड्यांपर्यंत, इशिता अतिशय सुंदर दिसते 

| Sakal

इशिताने करिअरची सुरुवात तेलगू चित्रपट 'चनाकुडू'मधून केली होती

| Sakal