बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे जॅकलिन फर्नांडिस
जॅकलिनने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयांने अनेकांची मने जिंकले आहेत
आता जॅकलिनने शेअर केलेल्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे
या फोटोशूटचे फोटो जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेतJacqueline Fernandez
चाहत्यांना तिचा बोल्ड आणि सिझलिंग लूक अनेकदा पाहायला मिळतो