Janhavi Kapoor: गुलाबी थंडीत जान्हवीचा हॉट अंदाज करेल घायाळ

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांची पसंती मिळवलेली अभिनेत्री म्हणून जान्हवीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

यापूर्वी देखील जान्हवीनं सोशल मीडियावरुन तिचे बोल्ड फोटो शेयर केले आहेत.

जान्हवीचा आताचा ऐन गुलाबी थंडीतील बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना कमालीचा भावला आहे.

सोशल मीडियावर जान्हवी ही नेहमीच चर्चेत असणारी सेलिब्रेटी अभिनेत्री आहे.

जान्हवीनं आता रेड कलरमध्ये केलेलं फोटोशुट आता चर्चेत आलं आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत.

जान्हवीनं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या कशाप्रकारे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला हे सांगितले.

जान्हवी येत्या काळात बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तिच्या त्या लूकची देखील चर्चा आहे.

जान्हवीनं त्या मुलाखतीमध्ये आपल्याला आईवरुन नेहमीच ट्रोल केले जाते याविषयी खंत व्यक्त केली होती.

श्रीदेवी आणि माझी तुलना करणं बंद करा. असे जान्हवीनं म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhavi Kapoor